उपक्रम

जनावरांचे प्रोत्साहनपर प्रदर्शन

प्रोत्साहनपर प्रदर्शनामध्ये उत्कृष्ट खिलार गाय, बैल, म्हैस, रेडा आणि संकरीत गाई करिता चांगली बक्षीसे वाटुम शेतकऱ्यांना सन १९६४ पासुन प्रोत्साहीत केलेले आहे.