बाजार विभाग

बाजार फी वसुली सेस विभाग

परवानाधारक अडते व खरेदीदार मार्केट यार्डवर खरेदी – विक्रीच्या नोंदणी धान्य डिमांड ‍ विभागात होते, व मार्केट फी व सुपरव्हिजन फी ची आकारणी या विभागांतर्गत होते. दैनंदिन अडत / खरेदी ‍बिलांची तपासणी केली जाते.